संकेतस्थळाला धावती भेट दिली. लेखनाचे वर्गीकरण आवडले. त्यात सावरकरांचा 'दोन शब्दांत दोन संस्कृती' हा लेख वाचायला मिळाला असता तर बरे झाले असते असे वाटले.
जर आधीच तो तेथे असेल तर चू. भू. द्या. घ्या.
शिवाय सावरकरांचे 'लिपिशुद्धी', 'भाषाशुद्धी' आदि विचार आणि त्यांचे त्यासंबधातील कार्य, त्यांनी मराठीत नव्याने भर घातलेले शब्द, त्यामागचा त्यांचा दृष्टिकोन हे ही तिथे आता नसेल तर कदाचित पुढच्या टप्प्यात यावे असे वाटते.