पुस्तक परिअण मस्तच!!.. पुस्तक वाचावं अशी इच्छा निर्माण करणारं
पण अनुताई म्हणतात त्याप्रमाणे

त्यातलं कारुण्य झेपेल का या भीतीने

हे पुस्तक बहुदा वाचणार नाहि. (मधे असेच एक बांगलादेशी स्त्रीयांवरचं पुस्तक वाचलं आणि दोन दिवस झोप नाही हो  )पण परिक्षण आवडलं  

-ऋषिकेश