प्रभाकर, ही पाककृती वाचून तोंडाला पाणी सुटलं... अजून आंबे आणले नाहीत या वर्षाचे. पण आता लवकरच मंडई गाठावी म्हणतो.
हापूसच्या कोयींचा औषधी वापर मला माहित नव्हता. तो सांगितल्या बद्दल आणि एवढं रसभरीत वर्णन केल्याबद्दल धन्यवाद!