इ/ई , उ/ऊ आणि ए /ऐ ही स्वरचिन्हेही आपण हद्दपार करून त्या जागी फक्त 'अ' व त्याला जोडलेले इ/ई,उ/ऊ अन ए/ऐ च्या स्वरचिन्हांची योजना केली तर?

अशी योजना नवी करण्याचे काय कारण आता सुध्हा तुम्ही लिहिताना असे लिहिलेतरी ते चुकीचे नाही.

डोक्यावर रेघा दिल्या नाहीत तर चुकीचे धरतत का? मला वाटते धरत नाहीत.

कृपया खुलासा करावा