तुम्ही अतिशय तपशीलवार वर्णन केलेले आहे. मनोगतावरच्या शुद्धिचिकित्सकाचा वापर करून कित्येक चुका निस्तरून अशा प्रयत्नांस आणि चिकाटीस अचूकतेचीही जोड द्यावी, असे सुचवावेसे वाटते.

(आता शुद्धलेखनातील असे बदल प्रशासनाने केलेले आहेत.)