शुद्धिचिकित्सक मी चालुच ठेवला होता पण बऱ्याच ठिकाणी तो नीट चालला नाही उदा. ही, ती सारख्या शब्दान्ना बऱ्याचदा दुसरी वेलांटी देउनही पहिली वेलांटी व्हायची (सयमशुद्धीने). तसेच सच्छ हा शब्द नेहेमी 'सच्छ'च लिहिला जातो.

क्रुपया उपाय सुचवा!