स्वातंत्र्यवीर सावरकरांना वाहिलेल्या नवीन संकेतस्थळाबद्दलची बातमी काल टाईम्स मध्ये वाचली. या संकेतस्थळावर सावरकरांची चित्रे, भाषणे, ध्वनिमुद्रण असा बराच मोठा खजिना आहे.
दुवा क्र. १