आज जागतिक मराठी भाषा दिवस आहे.
त्या निमित्ताने सर्व मनोगतींना मनःपूर्वक शुभेच्छा!
वर उपस्थित केलेल्या मुद्द्यासंदर्भात मला विविध लिपींचे चित्र जोडायचे आहे. दोन परिच्छेदांमध्ये चित्र टाकायचे असेल तर काय करावे लागेल? मनोगतच्या आधीच्या लेखांमध्ये चर्चा झाली आहे.पण ती आता सापडत नाहीये.
कृपया मार्गदर्शन करावे.
धन्यवाद!