मी कधी हा आयटम बाहेर खाल्ला नव्हता, पण मनानेच हेच साहित्य वापरून मी केला होता आणि खरच छान झाला. ख्ररे म्हणजे मला कूकिंग मध्ये आवड नाही पण तरिही मी प्रयत्न करून पहिला आणि यश मिळाले. खूप आनंद झाला. सोपा पदार्थ असला तरी मी स्वतः केला हे माझ्या साठी मोठे आहे.
मराठी मध्ये मी प्रथमच लिहिते आहे.