खासकरून खालील ओळी खूप भावल्या...

४०० वर्षांपूर्वी शिवाजी महाराज असेच आपल्या सारखे ह्याच रस्त्यावरून गेले असतील.... कदाचित तेच दगड अजूनही इथेच पडलेले असतील प्रत्येक दगडाला महाराजांचे तेज अजूनही आठवत असेल कदाचित