छान आहे डिश.  उरलेल्या पोळ्यांचं काय करायचं असा प्रश्न नेहेमी पडतो,  आता एकदा ही डिश करून बघेन.

(आमच्या इकडची एक पोळीभाजीकेंद्रवाली उरलेल्या पोळ्या झिगझॅग कैचीने कापते (२ सेमी चे शंकरपाळे)  आणि कुरकुरीत तळते.  तेही छान लागते)

  मितालीचा प्रतिसाद आवडला..   (खस्ता म्हणजे कुरकुरीत, जसे खस्ता कचोऱी. )

साधना