मोडीला मराठीची रनिंग लिपी म्हणता येईल. पण ती आज फारशी कोणालाच येत नाही. मोडी भाषेचे वर्ग घ्यावे लागतात. ही लिपी बघता बघता विलुप्त होत चालली आहे (किंबहुना झालीच आहे असे म्हणायला हरकत नाही)