भोंगळ हा शब्द येथे 'ग्रॉस' या अर्थी वापरला आहे, असे मला वाटते
बापरे! आता 'ग्रॉस' हा इंग्रजी शब्द वापरल्याबद्दल परत एखादे मोहोळ उठणार काय?