मुलगी एक फिरत होती शोधायाला नवी खेळणी
दारोदारी धावुन केली तिने कसोशीने पाहाणी
धावत आली ती वेगाने ,सांगत आईला माघारी
"एक आजोबा बसले तेथे, गळ्याभोवती त्यांच्या पाटी
"खुर्ची घ्या अन् न्या मजला फ्री,खुर्ची घ्या अन् न्या मजला फ्री"

छान...
अमेरिकेत वृद्धांचा प्रश्न फारच गंभीर आहे, म्हणतात. गेल्या कितीतरी वर्षांपासून मी हे ऐकतोय, वाचतोय....
या ओळी वाचून डोळ्यांपुढे चित्रच उभं राहिलं....शुभेच्छा.