मग हे खरेच इतिहासाचे विद्रूपीकरण आहे का?
खरेतर तसेच वाटते. भारतातल्या संपत्तीच्य मिषाने येवून लूट करणाऱ्यांचे उदात्तीकरण करणे हे मला स्वाभिमानशून्यपणाचे द्योतक वाटते.
इंग्रजांनी भारतात डचांविरुद्ध लढणे आणि एका मुघलाने दुसऱ्याशी, यात 'शिकार कोणाची ?' हे दोन पारध्यांनी केलेले आपापसातले भांडण वाटते.
आणि त्यात अकबर म्हणतो की 'भारत वाईट हातात जायला नको म्हणून मला याच्याशी लढले पाहिजे'. म्हणजे हे स्वतःच्या सावजावर प्रेम असल्यासारखे आहे. असो.
-- लिखाळ.