प्रभाकर काका

    आपल्या पाककृती अप्रतिम आहेत. मी ताकातली भेंडी बनवली, फारच सुंदर जमली आणि मी मिटक्या मारत खाल्ली.

    कृपया, व्हेज बिर्याणीची पाककृती पाठवावी.

    आभारी आहे.