मित्रवर्य केशवराव, लटकंती म्हणजे "केवळ उच्च!!!", शिखंडी म्हणजे "जिंकलंस रे", तंगडी वरती म्हणजे "पाय कुठे आहेत(धुतले आहेस ना नीट?)", वाल, मटार, दुर्गंधी आणि मंडई म्हणजे "आजचा दिवस सार्थकी लागला बघ!". (नव्हे आयुष्याचेच सार्थक झाले!!)  तुमच्या विडंबनामुळेच आयुष्यात मजा आहे. ह्या गंभीर कवितांना काही अर्थ नसतो (असलाच तर पिझ्याच्या बेस इतकाच असतो) असे मला आजकाल (दोन दिवसांपासून) प्रकर्षाने वाटू लागले आहे.