विलासरावजी, तुम्ही सुचवलेत त्याप्रमाणे शब्दार्थांचा एक संग्रहच करायला हवा आहे खरे तर.
तुम्हाला एक विनंती करू का? तुम्हाला त्या गुजराती संकेतस्थळावरून माहिती मिळवून इथल्या कठीण शब्दांचे सोप्या मराठीत अर्थ गोळा करता आले तर ते एक चांगले साधन होऊ शकेल.