साद ऐकता तुझी मनात जागतो चकोरचांदण्यात नाहते तुझी खट्याळ हास्य-कोरचंद्र हासतो, खुलून ये फिरून शुभ्र वेळ ॥
फारच सुंदर ओळी.
हास्य कोर एकदम मस्त शब्द (स्मायलीच्या ओठांसारखी वाटते (अशा)!