चौदा ओळी. एवढाच अभिप्राय देता येतो. यापेक्षा एम टी डी सी च्या माहितीपत्रकात जास्त माहिती असते. आपले वाचक इंटरनेटचा वापर करू शकतात. त्यांना यापेक्षा जास्त माहिती इंटरनेटवर मिळेल. त्यापेक्षा वेगळे आणि जास्त काहीतरी माहिती अपेक्षित आहे. अपेक्षाभंग झाला. कडू प्रतिसादाबद्दल क्षमस्व.