जावेसे वाटले हेच आपल्या लेखनातून अपेक्षित होते.

सागवान बरोबर बांबू ,येन, बिजासाआरखे वृक्ष व वनौषधी मोठ्या प्रमाणात आढळतात. ह्या दाट वनात वेगवेगळे पक्षी साद देत असतात. नीलगायी दबक्या पावलांनी आपल्याला सोबत करतात आणि माकडं वाघ आल्याची वर्दी देऊन आपल्याला सावध करतात. डौलाने उड्या मारणारी हरणं पाहणं हा अद्भुत अनुभव इथे येतो.

वाघ, बिबटे, जंगली कुत्रे, सांबर चितळ, नीलगाय, चौसिंगा इथे आढलतात. देशीविदेशी पक्षीही बघायला मिळतात.

नोव्हेंबर ते जून हा उत्तम काळ आहे. नागपुरापासूनचे अंतर १२४ कि. मि. गोंदियापासून ४४कि. मि.

छान माहिती. धन्यवाद. पु ले शु.