थरार जाणवला. अतिशय चित्रदर्शी वर्णन. आपल्या भावना किती तीव्र आणि प्रखर आहेत याचेच हे द्योतक आहे.
सर्व स्वातंत्र्यवीरांस विनम्र अभिवादन आणि आपणांस धन्यवाद.