एक ४६०० फूट आणि दुसरा ४५०० फूट. इंग्रजांनी १८१८ मध्ये ह्या १०० फुटांचा फायदा घेऊन लोहगडावर तोफा डागल्या होत्या... पेशवे हरले... गड गेला.
अशी माहिती पाहिजेच. तरी मळवलीहून कसे जायचे हे कळले नाही. ते लिहिले तर हे वाचून जाणाऱ्यांचा रस्ता विचारण्यात वेळ जाणार नाही.
पण एका सुरेख लेखाबाबत धन्यवाद.