याचा विचार केला पाहिजे. आमच्या इंग्रजी माध्यमातील चिरंजिवांना ९ वी पर्यंत मीच शिकवीत असे. कनिष्ठ दर्जा मराठीला एवढे नीरस आणि कठीण धडे होते की विचारू नका. साहाजिकच गुणांची कमाई करणे दुरापास्त. हिंदी घेणारांना खूप गुण मिळतात. मग कोण आणि कां मराठी घेणार? मराठी शाळेत इंग्रजी उच्चार फार चुकीचे शिकवतात. करावे काय मराठी मुलांनी? त्यामुले मराठी मुले दहावीला मात्र मराठी चुकूनही घेणार नाहींत. पण इंटरनेटमुळे मात्र मराठीचे थोडेफार नक्कीच पुनरुज्जीवन होईल.

एका चांगल्या विषयाला वाचा फोडल्याबद्दल धन्यवाद.