निसर्गाने मला हात दिला होता, प्रतिसाद दिला होता, तु काम करत रहा.

अतिशय उत्तम लेखन. अनेकांना उत्साहवर्धक वाटेल ह्यात शंका नाही.

शंका मला एका शब्दाची आहे. अमर्यादित की अमर्याद ? अमर्याद आनंद हे जास्त चांगले वाटले असते नाही का?

(साशंक)

प्रदीप