गोदाम. ते फुटणे म्हणजे वारेमाप उपलब्धता होणे. हा या शब्दाचा अर्थ आहे. वनस्पती असेलहि. परंतु वाक्प्रचारातील पेव हे धान्याचेच असले पाहिजे. कोणीतरी विकिपेडियात/शब्दकोशात पाहा जरा.