मळवली (लोणावळ्याजवळ) स्टेशनहून पुणे-मुंबई एक्स्प्रेस हायवे क्रॉस करून जाणारा एकच पूल आहे....तो रस्ता विसापूर-लोहगडला जातो. रस्ता चुकण्याची शक्यता नाही...पण विचारून खात्री केलेली बरी.