तुमच्या कवितेत (गझलेत) माझं मन गुंतून गेलं! गहिरा आशय, विषयाची सुसंबद्ध मांडणी, आणि एकूण सुसूत्रता अगदी वाखाणण्याजोगी आहे. बरेच दिवसांनी इतका सुरेख वाचनानुभव देणारी तुमची  रचना आहे. सुरेश भटांच्या शैलीची आठवण करून देणारी. हार्दिक अभिनंदन!!!