मोल्सवर्थच्या शब्दकोशात खालील अर्थ मिळाले.

पेव = द्यान्य साठवण्याची कोठडी (कोठार? कणगी ?)

पेवा = एक प्रकारची वनस्पती (अनेकवचन पेवे?)

येथे पाहावे.

दुवा क्र. १

अर्थात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील अधिकारी ह्यावर जास्त प्रकाश टाकू शकतील असे वाटते.