अकबराने ५००० हिंदू स्त्रियांना जनानखान्यात ठेवले होते व अत्याचार केले होते
आकड्यात काहीतरी घोळ वाटतो. अत्याचार सोडाच नुसते एक दिवस एकीशी बोलायचे म्हटले तरी ५००० जणींसाठी साडेतेरा वर्ष केवळ ह्यालाच लागतील. अकबराचे आयुष्य जवळपास ५० वर्षही नव्हते (१५५६ - १६०५) शिवाय पहिली १३ वर्षे तो सत्तेपासून लांबच होता. मग बाकी राज्य कारभार करणार कधी?
(संभ्रमित)
सुनील