मी आज ताकातली भेंडी बनवते आहे मला एक शंका आहे भेंडी ला तार येऊ नये म्हणुन आमसुल किंवा चिंच घालतात असे एकले आहे तर येथे तसे करावे का ..??

धन्यवाद