वा वा. वैफल्याची असमाधानाची अस्वस्थतेची भावना आणि घुसमट तुम्ही उत्तमपणे शब्दबद्ध केले आहे.
अतिशय सुंदर लयबद्ध रचना. अतिशय सोप्या ओळी.
किती जरी जा म्हटलं
ऊन कधी जात नाही
पाऊस सुद्धा हवा तेव्हा
हवा तेवढा कोसळत नाही------
नियतीच्या प्रांतात असतं
सगळीकडे धुकं
डोळ्यांत बोट घालूनसुद्धा
समोरचं सगळं फिकं!
ह्या ओळी खूप आवडल्या.
(आशावादी कविता असती तर जास्त आनंद झाला असता हा. )
श्री. सर. (दोन्ही)