प्रतिसाद मजेदार आहे. असाच प्रश्न मला कृष्णाला १६१०८ बायका होत्या हे वाचल्यावर पडला होता
५००० चा दावा माझा नसून हिंदू जागृती समितीचा आहे. त्यांचे हे संकेतस्थळ पहा. दुवा क्र. १

इथे ५००० शोधा. अकबराला ३०० बायका व ५००० रखेल्या होत्या असे लिहिले आहे.