मी जन्मापासून येथे राहत असल्याने ह्या नगराशी एक आपलेपना निर्माण झाला आहे.

पण मनापासून वाटते कि हे नगर जसे आहे तसे राहू देत. विकासाला माझा विरोध नाही पण त्याच्या नावाखाली जो गोंधळ चालू आहे ते काही आवडत नाहि.

- योगेश