पुण्याच्या इतक्या जवळ असलेल्या या ठिकाणाबद्दल फार कमी लोकांना माहीती आहे, त्यामुळे हा लेख जास्त भावला.

थोडे अवांतरः सर्जा या चित्रपटाचे कथानक (डोंगराच्या दोन समोरासमोरच्या कड्यांना दोर बांधून त्यावरून चालणे) इथे घडले असे तिथल्या (लोहगडवाडीतल्या) लोकांचे मत आहे.