संदीप,

आपले सगळेच लेख फारच सुंदर आणि वैशिष्ट्यपूर्ण असतात आणि माझ्यासारखे वाचक प्रभावित होतात कारण 'हॅम्लेट' यांच्या म्हणण्याप्रमाणे हे "लेख नुसते शब्द नसून त्यामागे कृती असते".

असेच लिहीत राहा.

फक्त वाचून का होईना, निदान मला "अमर्यादित आनंदा" शी ओळख तर होते!!!