इंग्रजी शाळांमधून जसे रनिंग लिपीचे विशेष वर्ग असतात तसे मराठीसाठी मोडीचे वर्ग का असू नयेत?
कित्येक अनावश्यक धडे/कविता वगळून हा उपक्रम राबवता येईल ..
तांत्रिक कारणे दाखवून ६० वर्षांपूर्वी मोडीचा गळा घोटला गेला आणि मराठीची स्वतंत्र ओळखच नष्ट झाली.