राधिका, प्रभाकरपंत, मीराताई, संकल्प, श्रावणीताई, मृदुलाताई, सोनालीताई व बंधुवर्य प्रवासी,
आपण दिलेल्या प्रोत्साहनपर प्रतिसादांबद्दल हार्दिक आभार!
संकल्प, मृदुलाताई व प्रभाकरपंत,
आपण सुचवलेल्या बाबींशी मी अगदी सहमत आहे. कथेचा शेवट मी गुंडाळला कारण कथा फारच लांब होत होती व कोणी वाचेल का नाही अशी मनात शंका होती. परंतू आपल्या प्रोत्साहनामुळे मी अता कथेचा शेवट विस्ताराने लिहून प्रशासकांकडे दुरुस्तीसाठी पाठवला आहे. हा नवीन भाग लिहिताना माझ्या सुद्धा डोळ्यात पाणि आले होते त्यावरून असे वाटते की हा बदल तुम्हा सर्वांना आवडेल.
आपला,
(कृतज्ञ) भास्कर