कथानक काल्पनिक असावे...... असू दे. (ही इच्छा!)

मृत्यूने आपल्याबरोबर नेणार्‍यामागे एखादी अशी 'लाईफलाईन' ठेवायला हवी होती. आपलं म्हणणं फक्त त्याच्यापर्यंत पोहचवलं असतं तरी माझ्यासारख्या वेळेमागून शहाण्या होणार्‍या लोकांना किती बरं वाटलं असत!.

अशी एखादी घटना, अशी 'लाईफलाईन' नसते हेच शिकवते. आणि त्या नुसार आपल्या वर्तानात सकारात्मक बदल घडवून आणणे ही झाली परिपक्वता. प्रयत्न करावा.