काव्य फाडतोस वाट लावतोस तू टपून
एकदा तुला खरेच काढणार झोडपून
नये सुमार "केशवा" पहा तुझी भरेल वेळ !!

हे असे कोण म्हणतंय बरे?