वाचून का होईना, निदान मला "अमर्यादित आनंदा" शी ओळख तर होते!!!
तुम्ही दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. हे कथन मनोगतावर देण्याचा एकच उद्देश की, ह्यातून माझ्यासारख्या तरुणांनी प्रेरणा घ्यावी आणि सामाजिक कामे करावीत.वाचून आनंद मिळत असेलच, पण कृती करून बघा 'स्वर्गप्राप्तीचा' अनुभव मिळेल.
धन्यवाद स्मिता१.