कथानक काल्पनिक असावे...... असू दे. (ही इच्छा!)

असेच म्हणतो!! फार चांगले झाले आहे प्रकटन. अजून येऊ द्या.  शैलेंद्रसिंह भाटी ह्या माझ्या महाविद्यालयीन मित्राची आठवण झाली. तो असाच 'हुकुम' आणि 'खमाघणी' करायचा.