अतिशय 'फ़ील गुड' (चांगले वाटायला लावणारे?)  अनुभव, लेखन. आणि तुमचे कार्यही त्याहून कौतुस्कापद. ३५ लेखांपेक्षा ३५ ही झाडे कितीतरी पट मूल्यवान. तुमच्या ३५ मुलांना माझ्या हार्दिक शुभेच्छा!