मला वाटतं हे 'मुद्राराक्षसाचे विनोद' नसून 'उपसंपादकाच्या डुलक्या' ह्या सदरात मोडते.
मुद्राराक्षसाच्या विनोदात पुढील प्रमाणे विनोद असायचे....
'आज मंत्रालयावर विराट महिलांचा मोर्चा आला होता.....' ('विराट' हे विषेशण महिलांचे नसून मोर्च्याचे असायला पाहिजे.)