पेठकर साहेब,
वरील उदाहरणे मुरावि मध्येच मोडतात. मुद्रा म्हणजे टाइप. खिळेजुळाऱ्याने (कंपॉझिटर) चुकून एका मुद्रेऐवजी (टाइप) दुसरी वापरली तर ज्या चुका होतात त्यातून विनोद झाला तर हा शब्दप्रयोग महाराष्ट्रात अस्तित्वात आहे. (अमृत मासिकापसून)
तुम्ही दिलेले उदाहरण खरे तर उसंडु चे आहे. उपसंपादक मजकूर तयार करून तो खिळेजुळाऱ्याकडे देतात. तो मजकूर करतान्न शब्दांचा क्रम किंवा वाक्यरचना चुकून त्यातून विनोद झाला तर त्याला उसंडु म्हणतात.