शरीरशास्त्र आणि आरोग्यशास्त्रातील उपमानांकडून आणि विषयांकडून आता साहित्यिक विषयांकडे झालेले संक्रमण ही जमेची बाजू आहे. अभिनंदन

अशीच आणखी (साहित्यिक आणि सामाजिक विषयांवरची)  विडंबने वाचायला आवडेल.