एक भिंतही नाही ज्यांना आडोशाला
व्योम आपले म्हणण्याची श्रीमंती आहे


भात काल्पनिक, शिळी कढी बोलाची त्यावर
राजकारणी वचनांची दुर्गंधी आहे

या ओळी जास्त आवडल्या. शुभेछा.