ओळख करून दिली. निसर्गाचा हा अवतार, 'यूज अँड थ्रो' ची जीवनशैली हे सगळे आम्हा भारत न सोडलेल्यांना नवीन आहे.
ना दिसेना आता निशाणी- शोक कशाला गतकाळाचा?
सजला ध्यासाने नव्याच्या , बहराचा आनंद तयांचा
सोडवायला प्रश्न 'नको' चा नामी युक्ती सुचली त्यांना
(काढून टाका जे नको ते अन् करा जागा 'हव्या'करता)
अगदी सार्थ ओळी आहेत या. निसर्गाची जीवनशैलीशी छान सांगड घातली आहे.
अभिनंदन आणि धन्यवाद.