खरेच कविता किती कमीशब्दात कित्ती काय सांगून जाते. हीच कवितेची ताकद आहे.

त्यास दिसते ते बालपण...त्या वाड्यातील,
मजेशीर गप्पा आणि तो पत्त्यांचा डाव ..त्या चावडीवरील

दिसते नववारीतील आई
गोठ्यातून दुधाची कळशी घेवून येताना
अन दिसते ती बकुळी गाई अन
तीची ती, माझ्या आवडीची चंद्रीका

या ओळी जास्त आवडल्या. एका पुरुषाने स्त्रीच्या भावना इतक्या अचूक सांगाव्या. कमाल आहे.

अभिनंदन. धन्यवाद. शुभेच्छा.