भावावस्था अचूक पकडली. मान लिया सरकार.
रंग तुझे लाख, कळा लाख लाख अंतरातपात्र ये भरून काठ ओघळून वाहतातऐकते बसून मी तुझा सुरेल वाद्यमेळ ॥
या ओळी जास्त आवडल्या. खरेच शब्दांची भूल पडली.
अभिनंदन. धन्यवाद आणि शुभेच्छा.